बालाजी हायस्कूलचे , खोंड, पुनसे ,भोयर यांना सेवानिवृत्तीचा निरोप
बालाजी हायस्कूल येथे कार्यरत दिनेश पुनसे, रामप्रकाश खोंड, मंदा भोयर यांचा सेवानिवृत्त समारंभ शाळेच्या दालंनात आयोजित करण्यात आला, या प्रसंगीं संस्थेचे अध्यक्ष दिवाकर दळवी साहेब, प्राचार्य दळवी सर, मुख्य अध्यापक व शिक्षक उपस्थित होते
National Media News 30/06/2021 Maharshtra


