नॅशनल मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.जे.एल.वानखेडे - ९०११७२८५००)

All Maharshtra News

नागपूरमध्ये एव्हिएशन हब होण्याची क्षमता !

National Media News 2025-10-06

आपल्या सर्व क्षमतांचा वापर करून या क्षेत्राला आत्मनिर्भर करण्यासाठी प्रयत्न करा असे आवाहन केंद्रीय मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी केले!

तिरुपती बालाजी सहकारी पत संस्थेची आमसभा संपन्न

National Media News 2025-09-26

तिरुपती बालाजी सहकारी पत संस्था मर्या.नागपूर यांची आमसभा संपन्न -- खातेधारकांच्या विश्वासावरच पतसंस्थांची प्रगती - अध्यक्ष ललितराव देशमुख!

विदर्भाची सृष्टी विजय बाहेकर लवकरच झळकणार मोठ्या परड्यावर

National Media News 2025-09-27

दंतवैद्यक क्षेत्रातून अभिनयाकडे वळलेली सृष्टी विजय बाहेकर लवकरच मराठी चित्रपटसृष्टीत झळकणार !

विदर्भाचे हृदय धोक्यात - वोक्हार्ट हॉस्पिटलच्या सर्व्हेतून धक्कादायक निष्कर्ष!

National Media News 2025-09-25

मध्यमवयीन आणि तरुण रुग्णांमध्ये हृदयरोगाचा वाढता धोका उपचारासाठी उशिरा पोहोचल्याने रुग्णाची वाचण्याची शक्यता कमी !

तनाएराचे नवे फेस्टिव्ह कलेक्शन मियारा यंदाच्या सणासुदीत नागपूरात

National Media News 2025-09-17

तनाएराचे नवे फेस्टिव्ह कलेक्शन मियारा यंदाच्या सणासुदीत दोन अंकी वृद्धीचे अनुमान विशेष ऑफर्स आणि अनोखी खरेदी योजना ग्राहकांना मिळवून देणार स्वप्नपूर्तीचा आनंद

चिपळी येथे तान्या पोळा मोठ्या उत्साहात साजरा!

National Media News 2025-08-23

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी चिपळी येथे ताना पोळा निमित्त चिमुकल्या बालगोपालांनी साकारली विठ्ठलाची वेशभूषा !...

स्वातंत्र्यदिनी पत्रकारांचा कौटुंबिक स्नेहसोहळा

National Media News 2025-08-15

स्वातंत्र्यदिनी पत्रकारांचा कौटुंबिक स्नेहसोहळा पुरस्कारप्राप्त पत्रकारांचा गौरव पत्रकार व पाल्यांचा सन्मान ...

बबनराव घोलप यांची सामाजिक प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा फलदायी!

National Media News 2025-08-13

राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव घोलप यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रामगिरी येथे निवासस्थानी भेट घेतली!...

मिडास हॉस्पिटल, नागपूर येथे अत्याधुनिक ट्रॉमा विभागाचे उद्घाटन

National Media News 2025-08-08

मिडास हॉस्पिटलमध्ये रुग्णांना अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांसह प्रशस्त जागा आणि उत्कृष्ट सुविधा वाजवी दरात प्रदान करण्यात येणार !..