जिल्हा परिषद, पंचायत समिती पोटनिवडणुकीकरिता राष्ट्रवादीतर्फे उमेदवारी अर्ज दाखल हिंगणा नागपूर
हिंगणा तालुक्यातील होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती च्या पोटनिवडणूकीं करिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस समर्थीत अधिकृत उमेदवारांनी माजी मंत्री रमेशचंद्र बंग, माजी आमदार विजय घोडमारे, जि.प. महिला बालकल्याण सभापती उज्वला बोढारे, जिल्हा परिषद सदस्य दिनेश बंग, राकापा तालुकाध्यक्ष प्रवीण खाडे यांच्या प्रमुख उपस्थित उमेदवारी अर्ज दाखल
National Media News 05/07/2021 Rajkiya