26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त रडके ले आउट बालाजी नगर इथे नगर परिषद डिगडोह येथील सफाई कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला उपस्थित होते:
- नगर सेवक महेश लोखंडे, - वरिष्ठ नागरिक श्री नारायण दानव श्री बंडूजी शेंडे, श्री वरनकार काका श्री मकासरे काका श्री पुंडलिक गोहाने, श्री माणिकराव कनेर, श्री प्रकाश सूर्यवंशी, श्री बाबा कुरवे, श्री भाऊराव राठोड, श्री दिपक ढोक , श्री ढवळे, श्री पंधे, श्री नत्थुजी ताजणे, श्री रमेश वाणी पुंडलिक नांदे रामदास अंबोरे ओंकार दांडगे नारायण गांधारे
प्रमोद निशीबकर, विजय चौधरी, गजानन सोनूने, प्रफुल काळबंदे, निखिल नवलकर, विशाल बनकर, अनिल झाडे, देवा वाघमारे, सुदेश हिरकणे, फैसल रोशन लाहूरकर आणि ग्रामस्थ. सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार करून त्यांच्या कामाची प्रशंसा करण्यात आली.