नॅशनल मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.जे.एल.वानखेडे - ९०११७२८५००)

हिंगणा येथे - स्मार्टनेस अर्बन मल्टीपल निधी या शाखेचे उद्घाटन

हिंगणा येथील पंचवटी पार्क,आंभोरे लेआऊट येथे आज स्मार्टनेस अर्बन मल्टीपल निधी या शाखेचे उद्घाटन रिपाई (आंबेडकर )पक्षाचे नागपूर जिल्हा अध्यक्ष विनोद थुल यांच्या.हस्ते झाले

नागपूर दि.01ऑगष्ट:- हिंगणा येथील पंचवटी पार्क,आंभोरे लेआऊट येथे आज स्मार्टनेस अर्बन मल्टीपल निधी या शाखेचे उद्घाटन रिपाई (आंबेडकर )पक्षाचे नागपूर जिल्हा अध्यक्ष विनोद थुल यांच्या.हस्ते झाले .या वेळी संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत रामटेके,रिपाई शहर उपाध्यक्ष रमेश मेश्राम, दक्षिण पश्चिम अध्यक्ष रिकेश गजभिये, दक्षिण पश्चिम युवक अध्यक्ष, अनुप नितनवरे,मंगेश कडव उपस्थित उपस्थितीत हा कार्यक्रम पार.पडला .उपस्थितांनी या वेळी मार्गदर्शन केले .दिनांक १/०७/२०२१ बचत खाता,सामान्य खाता,सुलभ बचत योजना,दुहेरी लाभ योजना,अवर्ती जमा योजना,मासिक सुवर्ण लाभ योजना,गट लाभ योजना,दैंनन दिन.जमा योजना,आणि सर्व प्रकारचे लोन.सेवा योजना यावर अध्यक्ष श्रीकांत रामटेके यांनी माहीती दिली ,संचालन मयुर्षा नितनवरे,यांनी केले ,आभार जयश्री सुर्यवंशी यांनी मानले. स्मार्टनेस अर्बन मल्टीपल निधी लिमिटेड नावाच्या बॅकेचे उद्घाटन झाले ,असे श्रीकांत रामटेके यांनी कळविले. ( दि.02/08/2021)