डॉ. आशिष देशमुख लिखित :- रणजीत देशमुख नावाचा बापमाणूस पुस्तक प्रकाशन समारंभ संपन्न.
रणजीतबाबू देशमुख यांनी हे दाखवून दिले आहे. सावनेरचा विकास श्री. रणजीतबाबू देशमुख यांनी केला. ते तत्वाने वागले. त्यांचे सुपुत्र डॉ. आशिष देशमुख हे राजकारण समजावून घेणारे, सर्व गुण संपन्न अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. वडिलांचा वारसा त्यांनी समर्थपणे सांभाळला आहे.
National Media News 03/08/2021 National


