संत गमाजी महाराज शिक्षण संस्थेतील गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक
एच एस सी परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे संचालक महेश बंग व संचालिका अरुणा बंग यांनी पुष्प देऊन व मिठाई देऊन कौतुक केले.
National Media News 04/08/2021 Shaishnik