महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर ग्राम पंचायत पदाधिकाऱ्यांचे धरणे आंदोलन मागे
आमदारांसमोर सर्व परिस्थिती मांडली. आमदार समीर मेघेच्या मध्यस्थीनंतर अधिकाऱ्यांनी वर्दळीच्या ठिकाणी तात्काळ कामे करणार तसेच काम पूर्ण झाल्यानंतर उर्वरित निधीमधून रस्ते दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिले
National Media News 25/08/2021 Maharshtra


