नॅशनल मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.जे.एल.वानखेडे - ९०११७२८५००)

सोयाबिनच्या नुकसानीबाबत नागपूर हिंगणा येथील तहसीलदारांना निवेदन

संतोष खांडरे यांना निवेदन सादर करून नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करून नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली,तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सोयाबिनक् आळीच्या प्रादुर्भाव झाला आहे,त्या मुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले

सोयाबिनच्या नुकसानीबाबत नागपूर हिंगणा येथील तहसीलदारांना निवेदन ...हिंगणा तालुक्यातील सोयाबिन पिकाच्या नुकसानीबाबत भाजपाच्या वतने तहसीलदार संतोष खांडरे यांना निवेदन सादर करून नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करून नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली,तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सोयाबिनक् आळीच्या प्रादुर्भाव झाला आहे,त्या मुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे,नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करूण शासनाने विना विलंब शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी असे निवेदनात म्हटले आहे,सदर निवेदन देता वेळी,धनराज आष्टणकर,सुरेश काळबाडे ,यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले यावेळी नगरध्यक्ष वर्षा सतीष शहाकार,जिल्हा परिषद सदस्य राजेन्द्र हारडे,कैलास गीरी,देवेंद्र आष्टणकर,विशाल भोसले,विकास दाभेकर,सतीश शाहकार आदिंच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले.