टिळक पत्रकार भवन, नागपूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन साजरा
टिळक पत्रकार भवन आणि नागपूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. नागपूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष शिरीष बोरकर तसेच सरचिटणीस ब्रह्मा शंकर त्रिपाठी आणि टिळक पत्रकार भवन ट्रस्टचे अध्यक्ष तथा प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीप कुमार मैत्र यांच्या हस्ते
National Media News 26/01/2022 Maharshtra


