महिलांसाठी लवकरच सर्वसमावेशक राज्य महिला धोरण :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
महिलांसाठी लवकरच सर्वसमावेशक महिला धोरण आणणार आहे,असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली यशवंतराव चव्हाण सभागृहात जागतिक महिला दिन कार्यक्रमाचे आयोजन
National Media News 08/03/2022 Maharshtra


