महाराष्ट्र नवनिर्माण वाहतुक सेने च्यावतीने नारे निदर्शने व आंदोलन संपन्न.
कोरोना च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण वाहतुक सेने तर्फे असंघटित क्षेत्रातील मजूर कामगार इत्यादींच्या जीवितांचे रक्षण व जनजीवन सुरळीत करण्या संदर्भात, तसेच संपूर्ण भारत देशात मार्च २०२० पासून कोरोना महामारी रोगाच्या पार्श्वभूमीवर कायदा व आपत्ती निवारण व्यवस्थापन कायद्याअंतर्गत विविध निर्बंध लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून देशाची अर्थव्यवस्था हालावली म्हणून आज सोमवारी ७ सप्टेंबरला संविधान चौकात, जिल्हाध्यक्ष सचिन धोटे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.
National Media News 07/09/2020 Rajkiya