नॅशनल मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.जे.एल.वानखेडे - ९०११७२८५००)

नागपूरची सोनाली मिसेस इंडिया 2022 किताबाची विजेती

एकूण २४ प्रतिस्पर्धी यांना मागे टाकत नागपूरच्या सोनाली वर्मा यांनी मिसेस इंडिया २०२२ चा किताब विजेती

नागपूरची सोनाली मिसेस इंडिया 2022 किताबाची विजेती खुशी चॅरिटेबल फाऊंडेशन तर्फे आग्रा येथील फलेहाबाद हॉटेल मध्ये मिस अँड मिसेस युनिव्हर्स सीझन-3 चे आयोजन करण्यात आले होते, ज्याचे आयोजक रौनक सोलंकी होते. एकूण २४ प्रतिस्पर्धी यांना मागे टाकत नागपूरच्या सोनाली वर्मा यांनी मिसेस इंडिया २०२२ चा खिताब पटकावला. यापूर्वीही सोनाली वर्मा दिल्लीत झालेल्या मालिकाये ताज या फॅशन शोची उपविजेती राहिली आहे. नागपूरच्या हनी बीज लेडीज क्लब च्या संचालिका सोनाली वर्माने आपल्या विजयाचे श्रेय तिच्या महिला सहकारी आणि कुटुंबीयांना दिले आहे.(दि.10/03/2022)