महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षांचा व पदाधिकाऱ्याचां संवाद साधण्यासाठी विदर्भात दौरा
पदाधिकाऱ्यांच्या भेटीकरिता २३ जून रोजी, नागपुरात रवीभवन येथे सकाळीच शासकीय विश्राम गृहात 10 वाजता पासून बैठक घेण्यात येणार आहे. ही बैठक पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी
National Media News 22/06/2022 Manoranjan


