नागपूर येथे ७५ प्रकारांच्या तांदूळापासून ७५ भाताचे प्रकार करण्याचा संकल्प
भारताच्या स्वातंत्राला ७५ वर्ष पूर्ण होत आहे त्यानिमित्ताने ७५ प्रकारांच्या तांदूळापासून ७५ भाताचे प्रकार करण्याचा संकल्प विष्णू मनोहर, या कार्यक्रमाचे आयोजन,दिनाक.17 जुलै रोजी
National Media News 13/07/2022 Maharshtra


