अतिवृष्टीने खसाळा राख बंधाऱ्यातून पाण्याचा विसर्ग, परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा
राख बंधाऱ्यातून दुपारी १२ वाजेपासून ओव्हरफलो पाण्याचा विसर्ग वाढतच आहे. नैसर्गिक आपदा लक्षात घेता संबंधित गावांना सतर्कतेचा आणि सुरक्षीततेचा इशारा तातडीने देण्यात आला
National Media News 16/07/2022 Maharshtra


