घुमरे, तेलंग व अड्याळकर आदींना श्रद्धांजली
नागपूर, १६ सप्टेंबर दै. तरुण भारतचे माजी मुख्य संपादक व कथालेखक दिगंबर भालचंद्र उपाख्य मामासाहेब घुमरे, माजी मुख्य संपादक वामनराव तेलंग यांना आज प्रेस क्लबमध्ये श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
National Media News 16/09/2020 Maharshtra


