नॅशनल मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.जे.एल.वानखेडे - ९०११७२८५००)

संत गाडगेबाबा हायस्कुलमध्ये शिक्षकदिन कार्यक्रम साजरा

बसवेश्वर एज्युकेशन सोसायटी नागपूर द्वारा संचालित संत गाडगेबाबा हायस्कूल हिंगणा येथे शिक्षक दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सदर कार्यक्रमाला मुख्याध्यापक वर्ग

.नागपूर - हिंगणा, दिंनाक 5 सप्टेंबर :- संत गाडगेबाबा हायस्कुलमध्ये शिक्षकदिन साजरा, बसवेश्वर एज्युकेशन सोसायटी नागपूर द्वारा संचालित संत गाडगेबाबा हायस्कूल हिंगणा येथे शिक्षक दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सदर कार्यक्रमाला मुख्याध्यापक वर्ग दहावीची विद्यार्थिनी कु.आचल कटरे सहाय्यक शिक्षक प्रदीप लोधी ,सना पठाण, यश बनसोड ,काजल निकोडे, नितेश बैठवार ,तनुश्री भोपे, रिंकी चौधरी,सुहानी राऊत,समर्थ राठोड, स्नेहा पटले,ज्योती गोंडारे,मोहित नाईक,नितिका ठाकूर,हेमंत मुंगले, आरती बर्डे, सुधांशू येसनकर,निकिता घाटेश्वर ,अंजली काळबांडे ,चंचल वाणी,प्राची सोनकुवर,रोशनी चौधरी, रुद्र ठाकूर, दिनेश हरिणखेडे ,मुस्कान कोचे ,श्रेया चंदनकर यांनी धुरा सांभाळली चतुर्थ कर्मचारी म्हणून वैभव जीवतोडे, निखिल भोयर, गणेश देव्हारे यांनी भूमिका उठवली विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अध्यापन करून व नियमित शिक्षकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक प्रेमदास उरकुडकर सर व शिक्षक मनोज नेहारे सर ठाणेकर सर मते मॅडम वाडीभस्मे मॅडम तथा शाळेतील कर्मचारी महेंद्र ठाणेकर ,विजय इंगोले, ज्ञानेश्वर पवार उपस्थित होते.(दि.05 सप्टेंबर 2022)