खासदार सांस्कृतिक महोत्सवाचे थाटात उद्घाटन आनंद मिळावा म्हणून मी आलो – नाना पाटेकर
समाजातल्या सर्व स्तरातील लोकांना आनंदात सहभागी करून घेणे, त्यांच्यातील प्रतिभेला प्रोत्साहन देणे, हा या खासदार सांस्कृतिक महोत्सवाचा उद्देश असल्याचे नितीन गडकरी म्हणाले
National Media News 02/12/2022 Manoranjan