महाराष्ट्रात प्रथमच महाराष्ट्र मिनी ऑलिम्पिक स्पर्धा चे दिनांक 2 ते 12 जानेवारी पर्यंत आयोजन , क्रीडा उपसंचालक शेखर पाटील
जनमानसात महाराष्ट्र मिनी ऑलिम्पिक स्पर्धेबाबत जागृती व्हावी तसेच मोबाईल क्रांतीमुळे दिवसेंदिवस क्रीडा स्पर्धांकडे विद्यार्थ्यांमध्ये जो दुरावा निर्माण झालेला आहे, तो दुर व्हावा यासाठी या स्पर्धाचे
National Media News 01/01/2023 Maharshtra


