जी-२० प्रतिनिधींचे नागपूर येथे मोठ्या उत्साहात स्वागत
पारंपारिक पद्धतीच्या आदरातिथ्याने मान्यवर भारावले. परिषदेसाठी देश-विदेशातून आलेल्या प्रतिनिधींचे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले
National Media News 20/03/2023 National


