दिवंगत गिरीश बापट यांच्या कुटुंबीयांचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी केले सांत्वन
भाजपाचे ज्येष्ठ नेते व पुण्याचे खासदार दिवंगत गिरीश बापट यांच्या पुण्यातील निवासस्थानी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भेट देत श्रद्धांजली अपर्ण केली
National Media News 29/03/2023 Maharshtra


