औरंगाबाद दि,14औरंगाबाद,: समाज कलयाण विभागाचा निधी इतरञ वळवु नका रिपाईची मागणी ,मागासवगिॅय समाजाचया विकासासाठी समाज कलयाण विभागाचया वतीने विविध कलयाणकारी योजना राबवलया जातात , या योजनासाठी मंजूर होणारा निधि इतरञ वळवणयात येत असलयाने या समाजाचा विकास खुटंला आहे,
हा निधि इतरञ वळवू नये यासाठी कायदा करावा अशी मागणी रिपबलीकन पारटी आॅफ ईडींयाचे मराठवाडा कार्यध्यक्ष मिलिंद मोकळे यांनी जिलहाधिकारी यांना दिलेले निवेदनात मागणी केली आहे ,समाज कलयाण विभागाचया वतीने 16 हजार 70 कोटींचा निधी हा मागास समाजातिल तरूण - तरूणीना उधोग वयवसायात आतमनिरभर बनवणयासाठी उपयोगात आणावा . शासनाचे आदेश असूनही अनेक बँक या तरूण- तरूणी ना लोन देणयास टाळाटाळ करत आहेत तयामूळे दरवषिॅ 70000 लाभारथीचे टारगेट ठेवून हा निधी समाज कलयाण विभागाकडूनच देणयात यावा अशीही मागणी निवेदनात करणयात आली या निवेदनावर राषट्रीय कोषाधक्ष रामराव दाभाडे ,मिलिंद मोकळे ,जगन साळवे ,सुनिल शिंदे ,सुनिल खरात , राजु ञिभुवन कैलास घोलप ,नंदकुमार हिवाळे अनिल हिवराळे ,बाबासाहेब पटेकर आदीचया सहया आहेत.(दि 22/12/2020)