नागपूरच्या भूमितून परिवर्तनाचा संदेश देणासाठी गुरुवारी काँग्रेसचा महामेळावा – नाना पटोले
काँग्रेस पक्षाच्या १३८ व्या वर्धापन दिनाचा भव्य सोहळा नागपूरच्या भारत जोडो मैदानात होत आहे. या महामेळाव्याची सर्व तयारी पूर्ण
National Media News 27/12/2023 National