जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्काराने गौरव
जिल्हाधिकारी डॉ.विपिन इटनकर यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते भारत निवडणूक आयोगाचा बेस्ट इलेक्ट्रॉल प्रॅक्टिस अवार्ड
National Media News 25/01/2024 National