संस्कृती व परंपरेतून आलेले मूल्य जपण्यासह ती नव्या पिढीपर्यंत प्रवाहित व्हावीत - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पाश्चिमात्यांकडे ज्या गोष्टी नव्हत्या त्या आपल्याकडे होत्या. समृध्दीसह विचार, विवेक, परंपरा, सभ्यता याचा समृध्द वारसा आपल्याकडे त्या कालापासून आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
National Media News 17/01/2025 Maharshtra



