पोलिसांच्या समय सुचकते मुळे बैंक खात्यातुन गेलेली रक्कम मिळाली परत, सायबर शाखेची कामगिरी
खात्यातून गेलेली रक्कम पुन्हा परत मिळवून दिली त्यामुळे सायबर शाखेच्या अभूतपूर्व कामगारिसाठी पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची सगळीकडे या केलेल्या कामगिरीची प्रशंसा केली जात आहे
National Media News 14/01/2021 Maharshtra


