नॅशनल मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.जे.एल.वानखेडे - ९०११७२८५००)

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या राज्य कार्यकारिणीवर नयना झाडे सचिवपदी!

सौ.नयना संजय झाडे यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे राज्य कार्यकारिणीवर सचिव म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे शुभचिंतक व चाहत्यांकडून खूप खूप अभिनंदन, होत आहे

नागपूर दिनांक 29 जुलै 2025 : - महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महाभेच्या महिला आघाडीच्या नागपूर विभागीय अध्यक्षा, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या, नागपूर महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका सौ.नयना संजय झाडे यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे राज्य कार्यकारिणीवर सचिव म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे शुभचिंतक व जहाजाकडून खूप खूप अभिनंदन, व त्यांचे उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा त्या सामाजिक व राजकीय क्षेत्रातील धडाडीच्या व तडफदार कार्यकर्त्या असून, काँग्रेस पक्षातील वरिष्ठांनी समाजातील एका क्रियाशील कर्तुत्वान महिलेला अधिक सेवेची संधी दिल्याबद्दल, त्याचेही आभार व्यक्त करण्यात येत आहेत. राज्य सहसचिव बळवंत मोरघडे, शिक्षक
भारतीचे राज्य उपाध्यक्ष राजेंद्र झाडे, नागपूर शहर जिल्हाध्यक्ष किशोर भिवगडे, विनायक तुपकर, केशवानंद सूरकर,रमेश उमाटे, निखिल भुते, चेतन देशमु