देवेंद्र फडणवीस व महायुतीचे सरकार सदैव बळीराजा शेतकऱ्यांसोबत - आमदार डॉ आशिषराव देशमुख
कर्जमाफीची तारीख जाहीर केली आहे, त्याकरिता उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. यावर सावनेर-कळमेश्वर विधान क्षेत्राचे आमदार डॉ आशिषराव देशमुख यांनी प्रतिक्रियेत म्हटले की
National Media News 06/11/2025 Maharshtra



