काँग्रेस पक्षात संघटनात्मक बदल होऊन युवकांना संधी मिळणार - नाना पटोले
महाराष्ट्र प्रदेश चे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेस पक्ष राज्यात प्रथम क्रमांकाचा कसा होईल यासाठी प्रयत्न करणार असून पक्षात सघटनात्मक बदल अपेक्षित आहे नवयुवकाना संधी देणार आहोत राज्यपाल नियुक्त विधान परिषद चे 12 सदस्य अजून पर्यंत नियुक्त झाले नाही याबाबत कोर्टात जाणार असल्याचे संकेत या माध्यमातून दिले
National Media News 10/02/2021 Maharshtra


