जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणूकीसाठी स्थानिक सुटी जाहीर
नागपूर ग्रामीण, हिंगणा या तालुक्यात पोटनिवडणूक होत आहे. याठिकाणी मतदारांना मतदान करता यावे म्हणून मतदानाच्या दिवशी संबंधित निवडणूक असलेल्या गटच्या व निवार्चण गण क्षेत्रापुरती स्थानिक सुटी जाहीर करण्यात येत आहे, असे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी कळविले
National Media News 06/07/2021 Maharshtra


