नॅशनल मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.जे.एल.वानखेडे - ९०११७२८५००)

दिलीपराव पनकुले यांचे निधन - शांती विद्या भवन व ज्यू कॉलेजचे संचालक.

शांती विद्या भवन व ज्यू कॉलेजचे संचालक दिलीपराव पनकुले यांचे आज दुपारी 12:00 वाजताच्या सुमारास निधन झाले

नागपूर,दिनांक 20 ऑगष्ट 2026:- दिलीपराव पनकुले यांचे निधन.त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. माँ वैष्णवी शिक्षण संस्था संचालित डिगडोह येथील शांती विद्या भवन व ज्यू कॉलेजचे संचालक दिलीपराव पनकुले यांचे आज दुपारी १२ वाजताच्या सुमारास निधन झाले. अतिशय मृदुभाषी आणि नम्र व्यक्ती तसेच माता अनुसया वर असीम श्रद्धा असलेले दिलीपराव नेहमी संपर्कात असायचे.त्यांच्या निधनाची बातमी मनाला वेदना देणारी आहे.स्व. दिलीपराव पनकुले यांना भावपूर्ण श्रद्धांजली.?.
वर असीम श्रद्धा असलेले दिलीपराव नेहमी संपर्कात असायचे.त्यांच्या निधनाची बातमी मनाला वेदना देणारी आहे.स्व. दिलीपराव पनकुले यांना भावपूर्ण श्रद्धांजली.?.