राष्ट्रीय डायबेसिटी परिषद नागपुरमध्ये देशभरातील तज्ज्ञ एकत्र येणार दोन दिवसांच्या राष्ट्रीय परिषदेत गुडबाय डायबेसिटी, गुडबाय डायबेटिक फूट या विषयावर चर्चा
या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदची थीम गुडबाय डायबेसिटी, गुडबाय डायबेटिक फूट म्हणजेच डायबेसिटीला निरोप, डायबेटिक फूटला निरोप
National Media News 18/08/2026 Maharshtra



