द हाऊस ऑफ अभिनंदन लोढा तर्फे नागपूरमधील नागपूर मरिना प्रकल्पाचे ताबा देण्याचे काम २ वर्षे आधी पूर्ण करणार
आमचे आर्किटेक्ट्स आणि हा प्रकल्प विकसित करण्यात योगदान देणाऱ्या सर्व लोकांचे समर्पण कौशल्य आणि एकत्रित प्रयत्नांमुळेच हा बदल शक्य झाला आहे.
National Media News 19/09/2026 Maharshtra



