डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यासाठी क्रेडाई व बांधकाम संघटना यांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त श्रीमती प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी आज येथे केले.
शहरातील मोकळ्या भूखंडांवरसुद्धा डासांची प्रजननक्षमता वाढत असल्यामुळे अशा सर्व ठिकाणी तत्काळ फवारणीसह स्वच्छता करण्याचे काम महानगरपालिका व नागपूर सुधार प्रन्यास यांनी सुरु करावे, असे निर्देश यावेळी विभागीय आयुक्तांनी
National Media News 29/07/2021 Maharshtra


