मिशन लसीकरण अंतर्गत दोनशे वाहनांचे 20 ऑगस्ट रोजी हस्तांतरण
मिशन लसीकरण अंतर्गत उपलब्ध करुन देण्यात आलेल्या वाहनांचे हस्तांतरण मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत दूरदृष्यप्रणालीद्वारे होणार आहे. विभागीय क्रीडा संकुल मानकापूर येथे आयोजित या समारंभाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी राहणार असून राज्याचे ऊर्जा मंत्री तथा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते लसीकरण वाहनांचा हस्तांतरण सोहळा
National Media News 18/08/2021 Maharshtra


