एकमेकांच्या सहकार्याने राज्यातील जनतेसाठी काम करू, विकासकामात कोणताही अडथळा येऊ देणार नाही - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही
राज्य शासनाच्या वतीने विकासकामासाठी आवश्यक ते सहकार्य केंद्र शासनाला करण्यात येईल. विकासाच्या प्रत्येक पावलावर एकमेकांसोबत राहून राज्यातील जनतेसाठी काम करू
National Media News 20/08/2021 Maharshtra


