बबन पडोळे यांची राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या जिल्हा संघटक पदी निवड
राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या नागपूर जिल्हा संघटक पदी नागपूर चे सामाजिक कार्यकर्ते बबन पडोळे यांची राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी नियुक्ती केली, पुढील संघटणा वाढीसाठी शुभेच्छा दिल्या
National Media News 18/08/2021 Maharshtra


