भोलासिंग राठोड यांना नागपूर प्रेस क्लब येथे भावपूर्ण श्रद्धांजली .
मित्र परिवाराच्या वतीने दि.१ सप्टेंबर दुपारी १ वाजता प्रेस क्लब सिव्हिल लाईन नागपूर येथे श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जेष्ठ पत्रकार प्रदीप मैत्र यांचे अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या
National Media News 01/09/2021 Maharshtra


