नेत्र तपासणी व मोतीया बिंदु शस्त्रक्रिया शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
भारतीय जनता पार्टी, प्रभाग क्रमांक १५, महाराजबाग वार्ड पश्चिम नागपूर तर्फ डीक दवाखाना गवळीपुरा, धरमपेठ रोड येथे आयोजित महापौर नेत्रज्योती योजना अंतर्गत निःशुल्क नेत्र तपासणी व मोतीया बिंदु शस्त्रक्रिया शिबिरात , नागरिकांनी सहभागी होवून उत्स्फूर्त प्रतिसाद
National Media News 05/09/2021 Maharshtra


