ओबीसी आरक्षण गमावणाऱ्या राज्य सरकारच्या विरोधात हिंगणा मार्गावर ,आमदार समीर मेघे यांच्या नेतृत्वात नारे निदर्शने करण्यात आले
भाजप आक्रमक झाली असून कोर्टात राज्य सरकार योग्य प्रकारे बाजू मांडू न शकल्यामुळे जिल्हा परिषद निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होत आहे ओबीसी आरक्षण गमावणाऱ्या राज्य सरकार विरोधात हिंगणा मार्गावर बन्सिंनगर नाका येथे आमदार समीर मेघे यांच्या नेतृत्वात
National Media News 15/09/2021 Maharshtra


