भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ठाकरे नगर दुर्गा माता मंदिर औरंगाबाद येथे ,रक्तदात्यांनी रक्तदान केले
भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ठाकरे नगर दुर्गा माता मंदिर औरंगाबाद या ठिकाणी 127 रक्तदात्यांनी रक्तदान केले.या वेळी.सुनील देवमन जाधव व भाजपचे इच्छुक उमेदवार यांनी या रक्तदान शिबिराचे आयोजन केले
National Media News 02/10/2021 Maharshtra


