नागपूर श्रमिक पत्रकार संघाची नवीन कार्यकारणी जाहीर :- अध्यक्षपदी शिरीष बोरकर सरचिटणीस ब्रह्माशंकर त्रिपाठी
नागपूर श्रमिक पत्रकार संघाची निवडणूक दिनांक 3 ऑक्टोबर 2021 रोजी घेण्यात आली या कार्यकारिणीची अविरोध नियुक्ती करण्यात आली नव्या कार्यकारणीचा कार्यकाळ हा, 2021 ते 2023 असा राहील. या कार्यकारणीत अध्यक्ष - शिरीष बोरकर
National Media News 03/10/2021 Maharshtra


