बहुजन रिपब्लिकन साेशालिस्ट पार्टी चा महागाई विराेधात एल्गार
बहुजन रिपब्लिकन साेशालिस्ट पार्टीच्या वतीने दिनांक 25 ऑक्टाेबर राेजी पेट्रोल, डिझेल, घरगुती गैस सिलेंडर, खाद्य तेलाच्या भाववाढी विरोधात राज्यातील, जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर धरणेआंदाेलन करण्यात आले.
National Media News 25/10/2021 Maharshtra


