श्री सुब्रमण्यम देवस्थान संगम नागपूर येथे कार्तिक स्वामी, जयंती साजरी करण्यात आली
श्री सुब्रमण्यम देवस्थान संगम नागपूर येथे कार्तिक स्वामी जयंती हर्षल उल्हासात साजरी करण्यात आली आज सकाळी पाच वाजता पासून कार्तिक स्वामी यांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली
National Media News 19/11/2021 Maharshtra


