रुपाली खाडे यांची हिंगणा पंचायत सभापती पदी निवड, हिंगणा पंचायत समितीवर राष्ट्रवादीचा झेंडा
हिंगणा पंचायत समितीच्या सभापती पदाच्या झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष्याच्या रुपाली खाडे 14 पैकी 9 मते घेऊन विजयी झाल्या असून
National Media News 26/11/2021 Maharshtra


