नॅशनल मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.जे.एल.वानखेडे - ९०११७२८५००)

क्रांतीतिसुर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त, शहरासह जिल्ह्यात सर्वत्र विनम्र अभिवादन

क्रांतीतिसुर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त रविवारी दिनाक 28 त्यांना शहरासह जिल्ह्यात सर्वत्र विनम्र अभिवादन करण्यात आले

नागपूर दिनांक.28:- क्रांतीतिसुर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त रविवारी दिनाक 28 त्यांना शहरासह जिल्ह्यात सर्वत्र विनम्र अभिवादन करण्यात आले ,कॉटन मोरर्केट येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास मालार्पण करीत अभिवादन केले,यावेळी उपस्थित ईतर मान्यवर,कार्यकर्ते, : महाराष्ट्र राज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र संघ रजिस्टर महाराष्ट्र व जिल्हा नागपूर तर्फे महात्मा फुले यांचा स्मृतिदिन महात्मा फुले काॅटन मार्केट चौक नागपूर येथे पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले व यावेळी महात्मा फुले दांपत्याला मरणोत्तर संयुक्तपणे भारत रत्न पुरस्कार देण्यासाठी व भिडे वाडा पुणे येथील पहिली मुलींची शाळा याला राष्ट्रीय स्मारक घोषित करण्याची मागणी साठी धरणे आंदोलन करण्यात आले गेल्या 22 वर्षांपासून केंद्र सरकारची उदासीनता व टाळाटाळ ॽ आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून सतत संघर्ष करून पाठपुरावा करून लढा देत आहोत या प्रसंगी योगेश वागदे सरचिटणीस, भूषण दडवे कोषाध्यक्ष,रामगोंविद खोब्रागडे जिल्हा अध्यक्ष,मंदा वैरागडे,माया घोरपडे,तन्हा नागपुरी,शंकर ढेंगरे,आदि दलित मित्र व समाज भूषण पुरस्कार्थी उपस्थित होते.(दि.28/11/2021)