क्रांतीतिसुर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त, शहरासह जिल्ह्यात सर्वत्र विनम्र अभिवादन
क्रांतीतिसुर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त रविवारी दिनाक 28 त्यांना शहरासह जिल्ह्यात सर्वत्र विनम्र अभिवादन करण्यात आले, कॉटन मार्केट येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास मालार्पण करीत अभिवादन केले
National Media News 28/11/2021 Maharshtra


