न्यु पाथवेज फिजिओथेरपी पद्मश्री डॉ. सगदेव यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न
न्यु पाथवेज फिजिओथेरपी केंद्रातुन भौतिक उपचार, केंद्रातून मेंदू विषयाशी संबंध असणाऱ्या बालक आणि ज्येष्ठ नागरिकांना त्रास असल्याचा रुग्णांना याचा विशेष फायदा होऊन ते लवकर बरे होतील.
National Media News 19/12/2021 Maharshtra


