डॉ.आंबेडकर एसीएस चॅप्टरने राष्ट्रीय रसायनशास्त्र सप्ताह साजरा
डॉ.आंबेडकर एसीएस चॅप्टरचा राष्ट्रीय रसायनशास्त्र सप्ताह 2021 साजरा नॅशनल केमिस्ट्री वीक (NCW) ही एक जनजागृती मोहीम असून जी दैनंदिन जीवनात रसायनशास्त्राचे मूल्य वाढवते. ACS सदस्य आणि रसायनशास्त्र उत्साही कार्यक्रमांचे समन्वय साधून
National Media News 22/12/2021 Maharshtra


